ज्युनियर मैत्रिणीच्या आईने बरे वाईट सुनावले तर मुलीने गळफास लावून घेतला. .

दिल्ली येथे एक जागा आहे, पुष्पविहार. येथे एक केंद्रीय विद्यालय आहे ज्यात सत्र वर्षीय नेहा शिकत होती. होती, कारण ती आता या जगात नाही. तिने आत्महत्या केली आहे. घरातले लक म्हणतात कि ती खूप खंबीर होती, समजत नाही कि असे पाउल तिने कसे काय उचलले.

तिची आई जानकी बिश्त हिने सांगितले कि ३० जुलैला नेहाच्या शाळेतून फोन आला होता. ती बिझी होती तर तिने फोन पाहिला नाही. ४/५ मिस्ड कॉल होते. अशातच धाकटी हर्षिता शाळेतून आली. तिने सांगितले कि नेहा ला शाळेत थांबवून ठेवले गेले आहे.

जानकी लगेच शाळेत गेली.शाळेत दुसरी शिफ्ट सुरु होती. ज्या टीचरलं भेटायचे होते त्या तिकडे नव्हत्या. सगळी मुलेही घरी निघून गेली होती. जानकीने टीचरला फोन केल्यावर समजले की नेहा घरी गेली आहे. अन ती घरी पोहोचली नव्हती.

नेहा, जिने जूनियरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. जानकीने सांगितले कि तिने नेहाला सगळीकडे खूप शोधले. पण ती मिळाली नाही. एका महिलेने तिचे दप्तर घरी पाठवले. काही वेळाने फोन आला कि नेहा बस थांब्यावर रडत बसली आहे. मग तिने नेहाला आणायला वाहिनीला पाठवले.

जेव्हा तिला विचारले कि काय घडले तेव्हा तिने सांगितले
“ शाळेत सातवा तास चालू होता, ती टीचरजवळ होती. दुसर्या मुलीची आई आली आणि दरवाजा उघडू लागली. टीचरने त्यांना खुण करून थांबायला सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले कि नेहाशी बोलायचे आहे. त्या म्हणाल्या कि तुम्ही रिसेप्शनवर जा मी तिकडे नेहाला पाठवते. टीचर बाहे आल्यावर त्या बाई तिला जोरात ओढू लागल्या. इतके जोरात कि तिच्या अंगावर ओरखडे आले. टीचरने ही याबाबतीत काही केले नाही.

जानकीने सांगितले कि शाळेतील मुले म्हणत होती कि त्या बाई नेहाला बरेच काही वाईट साईट बोलत होत्या.जानकीला वाटले सगळे नॉर्मल आहे. ती बाहेर निघून गेली. घरात फक्त नेहा आणि बहीण हर्षिता होत्या. नेहाने हर्शिताला एका खोलीत बंद करुन दुसर्या खोलीत गळफास लावून घेतला.

खोलीत बंद झालेली हर्षिता सतत दरवाजा वाजवत होती. कसे तरी करून ती बाहेर आली आणि तिने पाहिले कि नेहाने गळफास लावून घेतला आहे.तिने लवकर फोन करून आई बाबांना बोलावून घेतले. जानकीचे असे म्हणणे आहे की नेहाला त्या मुलीची आई काही बरे वाईट बोलली ज्यामुळे नेहाने हे कृत्य केले. त्या दोघींचे पूरब काही भांडण झाले त्यामुळे तिच्या आईने असे केले. नेहाच्या आई वडिलांचे असे म्हणणे आहे कि ती मुलगी ज्युनियर होती आणि नेहा सिनियर.

तरीही असे घाले याला कारणीभूत शाळा आहे ज्यांनी कोणतेही लक्ष या प्रकरणात घातले नाही.तपासादरम्यान पोलिसांना कोणतीही सुसाईडनोट सापडली नाही पण पण सगळेच यास्तही शाळेला जबाबदार धरत आहेत. तिकडे पोलिसांनी असे सांगितले की त्यांना तपासणीत कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पुढील तपासणी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *