महिमा चौधरीची मुलगी सुंदरतेच्या बाबतीत तिच्या आई पेक्षाही आहे १० पट सुंदर ,फोटो बघून तुम्ही होणार दिवाने.बघा

शाहरुख खानसोबत ‘परदेस’ मधून बॉलीवूड मध्ये पर्दापण करणारी महिमा चौधरी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भलेही तिला बॉलीवूड मध्ये जम बसवता आला नाही तरी तिची जगभर ओळख आहे. नुकतेच महिमाचे काही फोटो व्हायरल झाले ज्यात तिचे वजन फार वाढलेले दिसून येत होते. फोटो व्हायरल होताच लोकांनी त्यांचा मजाक बनवणं सुरू केलं. पण वाढलेल्या वजनाने महीमच्या सौंदर्यात काही घट नाही झाली. ती आजही तितकीच सुंदर दिसते जितकी आधी दिसत होती. ४४ वर्षीय महिमाला एक सुंदर मुलगी देखील आहे, जीचे नाव आर्यना चौधरी आहे. सध्या आर्यना छोटी आहे पण ती सेम तिच्या आई सारखी दिसते. ती मोठी होऊन बॉलीवूड वर राज करू शकेल यात शंकाच नाही.

2006 साली महिमाने बॉबी मुखर्जी सोबत लग्न केलं होतं. पण ते जास्त काळ टिकले नाही आणि 2013 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता महिमा तिच्या मुलगी आर्यना सोबत मुंबईत राहते. महिमाने वीजे केले आहे आणि तिने अनेक जाहिरातींमध्ये कामही केले आहे. महिमा टेनिस प्लेयर लिएन्डर पेसला पण डेट करत होती. खबरीनुसार दोघांत 6 वर्षे अफेयर चालले होते. पण लिएन्डर पेसने महिमाला धोका देऊन रिया पिल्लईला आपली जीवनसाथी म्हणून निवडलं.

महिमा बराच काळ फिल्म पासून दूर होती आणि जेव्हा तिला ह्याबद्दल विचारले गेले तेव्हा तिने सांगितले की, ती सिंगल मदर होती आणि सिंगल मदरला मुलांना पाळणं कठीण होत. पुढे ती म्हणाली की, तिला पैसा कमवायचा होता आणि मुलगी पण लहान होती तिला सोडून शूटिंग वर जात येत नव्हतं. त्यामुळे तिने आपलं सगळं लक्ष मुलीकडे दिलं आणि फिल्म पासून दूर गेली. महिमा आज सिंगल मदर आहे आणि एकटीच आपल्या मुलीचा सांभाळ करते. आज आम्ही तुमच्यासाठी आर्यनाचे काही फोटो घेऊन आलो आहोत हे बघून तुम्ही तिच्या क्युटनेसचे दिवाने व्हाल.

महिमा चौधरीचा जन्म 13 सप्टेंबर 1973 ला दार्जिलिंग, पश्चिम बंगाल मध्ये झाला होता. महिमाला बॉलीवूड मध्ये आणण्याचे क्रेडिट निर्देशक सुभाष घईना जाते. त्यांनी ‘परदेस’ मध्ये महिमाला शाहरुख खान आणि अपूर्व अग्निहोत्रीच्या अपोजिट कास्ट केले होते.

हा चित्रपट सुपरहिट झाला होता आणि महिमाला सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकारचा फिल्मफेयर अवॉर्ड पण मिळाला होता. ह्या फिल्म नंतर ती ‘दाग- द फायर’, ‘लज्जा’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘ओम जय जगदीश’, ‘दिल है तुम्हारा’ यासारख्या फिल्म मध्ये दिसून आली. पण तिच्या ह्या फिल्म काही खास कमाल नव्हत्या करू शकल्या. महिमा आपल्या स्विस बँकांच्या अकाउंट मुळे नुकतीच चर्चेत आली होती. तुम्ही बघा महिमा आणि तिची मुलगी आर्यनाचे सुंदर फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *