हिजड्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्य-संस्कार कसे होतात ..? जाणून घ्या तुम्हाला वाचून धक्काच बसेल ..

आजही जगात असे अनेक रहस्य आहेत ज्याविषयी लोकांना माहिती नाही. असाच एक समाज आहे तृतीयपंथींचा समाज. जो आज पण लोकांसाठी एक रहस्य म्हणून आहे.  त्यांच्याबद्दल लोकांना जाणून घ्यायचे असते कारण त्यांच्याबद्दलच्या अश्या काही गोष्टी आहे ज्या रहस्य बनून आहे . आम्ही आपणास सांगतो कि संपूर्ण  भारतात तृतीय पंथाची  संख्या २ लाखापेक्षा अधिक आहे परंतु यांची संख्या दिवसें -दिवस कमी होत चालली आहे . कारण आपले विज्ञान दिवसेन दिवस प्रगतीपथाकडे चालले आहे आणि याच्या अभावामुळेच तृतीय तृतीयपंथी जन्माला कसे येतात याविषयी संशोधन करून त्यावर उपायही विज्ञानाने शोधले आहे  .  हे तर सर्वांना माहित आहे कि तृतीयपंथीचे आयुष्य हे इतरांपेक्षा फार वेगळे असते . त्याचेही  काही रीती रिवाज आहे जसे आपल्या सामान्य माणसाच्या जीवनात असतात पण ते आपल्यापेक्षा खूप वेगळे असे आहे .

आपल्या सारख्या लोकांना त्यांच्या विश्वात प्रवेश करण्याची परवानगी नसते , म्हणून लोक त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे रीती रिवाज सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत . आज आम्ही तुम्हाला तुतीयपंथी च्या  अंत्यसंस्कारा विषयी सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल वाचून आश्चर्यचकित नक्की होऊन जाल .  चला तर मग जाणून घेऊया तृतीय पंथीच्या अंत्यसंस्काराबद्दल .आपल्यापैकी  किंचितच लोकांना तृतीयपंथीची अंत्ययात्रा  बघितली असेल. म्हणूनच  त्याच्या अंत्यसंस्कार कसे  केले जातात याविषयी कुणालाही जास्त माहित नसते .जेव्हा कोणताही तृतीयपंथीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याचे अंत्यसंस्कार अतिशय गुप्त पद्धतीने केले जातात .

जेव्हा तृतीय पंथी  मरतो तेव्हा त्याचे शरीर सामान्य लोकांपासून लपवून ठेवले जाते . कारण तुतीयपंथी समाजामध्ये असा समाज आहे कि असे केल्याने पुढच्या जन्मामध्ये त्याचा जन्म पुन्हा तृतीय पंथी म्हणून होत नाही .

आम्ही आपणास सांगतो कि तृतीय पंथीचे शरीर जाळले नाही जात तर त्याला दफन केले जाते . विशेष म्हणजे यांची प्रेतयात्रा दिवसा काढली जात नाही, तर रात्रीच्या वेळेस काढली जाते . पण अंत्ययात्रा निघण्यापूर्वी मृत्यू झालेल्या , तृतीयपंथी च्या  शरीरास  चप्पल आणि बुट्टानि मारले जाते . आणि कोणत्याही तृतीयपंथीचा मृत्य झाल्यानंतर हा समाज १ महिना उपाशी राहतो .

तृतीयपंथी समाजामध्ये एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे  की कोणत्याही तृतीयपंथीच्या  मृत्यनंतर हा समाज रडत नाही तर , आनंद साजरा करतो . कारण यांच्यात अशी मान्यता आहे कि तृतीयपंथीच्या मृत्यने त्याला नरक रुपी देहातून मुक्ती प्राप्त झाली आहे .तृतीयपंथींच्या मृत्यूनंतर त्याच्या समाजातील लोक दान करतात, जेणेकरुन ज्याचा मृत्यू झाला आहे त्यास  पुढील जन्म हा तृतीय पंथी म्हणून  परत मिळायला नको , अशी  प्रार्थना केली जाते की त्याचा पुढचा जन्म एखाद्या सामान्य व्यक्तीच्या रूपात होवो . माहित आवडल्यास शेअर नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *