लग्न झालेल्या महिला घरी एकट्या असतांना करतात हे काम.. पुरुषांनी नक्की वाचा

लग्नानंतर स्त्रीवर अनेक जबाबदाऱ्याचे ओझे येते. अशात ती आपल्या आयुष्यात इतकी व्यस्त होऊन जाते की, तिला तिच्या मनमर्जीने जगायला मिळत नाही. त्यात काही सासरचे लोक सुनेला घरातच बंदिस्त ठेवतात. लग्नानंतर ती हवी तशी मौजमजा करू नाही शकत जशी ती लग्नाआधी माहेरी करायची. इथे तिला अडवणारे बरेचजण असतात. अशा स्थितीत जेव्हा तिला घरी एकटे राहण्याची संधी मिळते तेव्हा ती आपले सगळे शौक लपूनछपून पूर्ण करते. अशात आपण कधी विचार केला का की, एक लग्न झालेली स्त्री जेव्हा घरी एकटी असते तेव्हा ती काय काय करते ? चला तर जाणून घेऊया :

लग्न झालेल्या स्त्रीला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त राहावं लागतं. तिच्यावर एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्याचे ओझे असते. म्हणून जेव्हा ती घरी एकटी असते तेव्हा भरपूर आराम करते आणि मनसोक्त झोप काढते.जेव्हा घरी कुणी नसते तेव्हा नवीन आणि मॉर्डन कपडे ट्राय करायला स्त्रियांना आवडते. खासकरून ज्या घरात स्त्रीला सलवार सूट आणि जीन्स घालू देत नाही त्या स्त्रिया घरी एकट्या असताना या गोष्टी ट्राय करतात.स्त्रिया जेव्हा घरात रिकाम्या बसलेल्या असतात तेव्हा त्यांना आपलं सौंदर्य उजळवन पसंत असत. म्हणून त्या घरी घरगुती उपाय जसे चेहऱ्यावर मुलतानी माती, डोक्याला व हाताला मेहंदी लावणे इ. करतात. काही स्त्रिया यादरम्यान ब्युटीपार्लर जाणे पसंत करतात. नेहमीच्या दगदगीत स्त्रियांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला इतका वेळ नाही.

ही गोष्ट कुणापासून लपून नाही राहिली की, स्त्रियांना गप्पा मारण्याचा मोठा शौक असतो. जेव्हा घरी कुणी असत तेव्हा त्या कुणाशी बोलुही शकत नाही. अशात घरी एकटी असताना ती आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत तासंतास फोनवर बोलणे करते.

लग्न झालेली स्त्री जेव्हा घरी एकटी यास्तव तेव्हा आपल्या मित्र-मैत्रिणीना घरी बोलून त्यांच्यासोबत पार्टी करण्याची संधी मिळते. इतर दिवशी सासू सासरे घरी असल्याने ती जास्त लोकांना बोलवू शकत नाही. म्हणून घरी एकटी असणे हा पार्टी साठी बेस्ट टाईम असतो.

अनेक स्त्रियांना नाचण्याचा मोठा शौक असतो पण लग्नानंतर सासरी त्याने मोकळेपणाने नाचायला मिळत नाही. अशात जेव्हा ती घरी एकटी असते तेव्हा नाचणे मस्ती करणे फुल एन्जॉय करते. यादरम्यान ती गाण्याचा आवाज ही फुल ठेवते. काही स्त्रिया आपला विडिओ पण बनवतात. तसेही आता टिकटॉकची हवा चालली आहे तर घरी एकटी असताना स्त्रिया यावर आपले विडिओ बनवून टाकतात.

स्त्रीया जेव्हा घरी एकट्या असतात तेव्हा आपल्या आवडीच्या डिश बनवून मनसोक्त खातात पितात. इतर दिवशी त्यांना सगळ्यांच्या आवडीचे लक्ष ठेवावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *