जेव्हा हि मुलगी वाजवते बासुरी .तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः येतात ऐकण्यासाठी ..? वीडियो वायरल बघा

0
13

देवाचा खेळ खूप विचित्र आहे. देव कुणासाठी काय आणि कसे करतो हे कुणालाच कळत नाही. आपण जाणताच की, देवासाठी कुठलेच काम अशक्य नाही. देव कधी कधी अशा लोकांना पृथ्वीवर पाठवतो, जे त्याची कमी पूर्ण करतात. आपल्याला श्रीकृष्णाच्या प्रतिभेबद्दल माहितीच असेल. तो जेव्हा बासरी वाजवायचा तेव्हा त्याने मोहित होऊन प्राणी सुद्धा त्याच्याजवळ चालून येत असत.

वेगाने व्हायरल होत आहे या मुलीचा विडिओ :भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत असत आणि आता त्यांनी आपल्यासारखी बासरी वाजवायला ह्या पृथ्वीवर एका मुलीला पाठवले आहे. जी हुबेहूब त्यांच्यासारखी बासरी वाजवते. जे ऐकून ते स्वतः चालून येतात आणि बासरीचे संगीत ऐकतात. सध्या या मुलीचा विडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विडिओ असेही म्हणून शेअर केला जात आहे की, तिच्या आवाज ऐकून खुद्द भगवान श्रीकृष्ण चालून येतात.

चांगले-चांगले लोक दंग होऊन जातील : 

Loading...

एक मुलगी आहे, जी इतकी मधुर बासरी वाजवते की, ती ऐकून कुणीही तिच्या आवाजात हरवून जात. तिची बासरी वाजवण्याची कला बघून चांगले-चांगले लोक दंग होऊन जातील.काही लोक असतात जे लहानपणापासून प्रतिभावान असतात. ही मुलगी ही त्यातलीच एक आहे. ही मुलगी कुठली आहे याची काहीच माहिती नाही आणि तिच्या बासरी आवाज ऐकून खरच भगवान श्रीकृष्ण येतात का ? याबद्दल ही कुणी काही सांगू शकत नाही. पण सध्या सोशल मीडियावर ह्याच नावाने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मैत्रीण पण टेबलवर ड्रम वाजवते : विडिओ मध्ये आपण बघू शकता की, एक मुलगी किती मधुर बासरी वाजवत आहे. तिला साथ बाजूला देत तिची मैत्रीण टेबलवर ड्रम वाजवत आहे. दोघींचा ताल सूर गजब आहे. ह्या मुलीबद्दल सांगितले जाते आहे की, जेव्हा ती बासरी वाजवते तेव्हा ऐकायला खुद्द भगवान श्रीकृष्ण येतात. ते काहीही असो पण खरंच मुलींमधील सुमधुर बासुरी वाजवण्याच्या केलेला मराठी चुटकुलेचा सलाम .लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा

Loading...
Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here