घर बसल्या बनवा मच्छर पळवणारी हि मशीन,फक्त पाहिजे कोल्डड्रिंकची एक रिकामी बाटली ..

0
321

आता हिवाळा संपत आहेत आणि हिवाळा संपल्याबरोबर उन्हाळ्यात डास देखील मोठ्या प्रमाणात जन्माला येतात. यांच्यामुळे होणाऱ्या डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या रोगाने हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. तसे तर डासांपासून वाचण्याचे अनेक उपाय आणि बाजारात प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत जे डास मारण्यासाठी वापरले जातात. पण हे प्रॉडक्ट्स आपल्या स्वस्थतेसाठी हानिकारक तर असतातच सोबत ते घराचे बजत ही बिघडवतात. म्हणून आम्ही तुम्हाला डास मारण्याचा एक जुगाड सांगणार आहोत जो एकदम वेगळा आणि देशी जुगाड आहे.

हा आहे डास मारण्याचा जुगाड :- जर आपण दर महिन्याला डास मारण्याच्या प्रॉडक्ट्सवर केलेल्या खर्चाचा हिशोब लावला तर तो बराच जास्त असेल. काही घरात तर डास मारण्यासाठी हजार रुपये सुद्धा खर्च करून टाकतात. पण आज आम्ही आपल्याला डास मारण्याचा जुगाड सांगणार आहोत ज्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. या जुगाडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आपण घरात पडून असलेल्या वस्तूंपासून बनवू शकता.

यासाठी आपल्याला फक्त रिकामी कोकची बॉटल लागते. जर आपल्या घरात रिकामी कोकची बॉटल पडून असेल तर ती फेकू नका. आपण रिकाम्या बॉटलचा डास मारण्याचा जुगाड करू शकता जो फार असरदार ठरतो. या जुगाडाने आपण आपल्या घरातील डासांचा सफाया करू शकणार. सोबतच हा जुगाड एकदम स्वस्त आहे. त्यामुळे आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तर चला बघूया कसा बनतो डास मारण्याचा जुगाड?

Loading...

असा बनवू शकता डास मारण्याचा जुगाड :- 

कोकच्या रिकाम्या बॉटलपासून डास मारण्याचा अस्सल जुगाड बनवला जाऊ शकतो. होय, कोकच्या रिकाम्या बॉटलपासून आपण ‘मॉस्किटो ट्रैप’ बनवू शकता. हा लेख वाचल्यानंतर आपणही डास मारण्याचा देशी जुगाड करू शकता आणि आपल्या घरातील डासांपासून सुटका मिळवू शकता. जर आपण मॉस्किटो कॉइल पासून बॉडीवर लावण्याचे ऑडोमॉस, ऑलआउट, मोर्टीन व अन्य इलेक्ट्रॉनिक डिवाइस वापरत असाल तर हा देशी जुगाड या सगळ्यांपेक्षा आपल्यासाठी भारी ठरेल.

घरात पडून असलेल्या कोकच्या रिकाम्या बॉटल पासून डास मारण्याचा जुगाड करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ?


2.5लिटर वाली कोकची रिकामी बॉटल ,500ml पाणी, अर्धा चमचा मध ,रुंदीचा पॅकिंग टेप,
ब्राउन शुगर ,कात्री किंवा पेपर नाईफ,हा देशी जुगाडात बॉटलमध्ये एक असे लिक्विड टाकले जाते ज्याने डास स्वतः येऊन त्यात फसतात. मग ते आतमध्ये फासून तसेच मरून जातात. आपण हा देशी जुगाड एकदा नक्की करून बघितला पाहिजे.

कोकच्या रिकाम्या बॉटलपासून ‘मॉस्किटो ट्रैप’ बनवण्यासाठी हा व्हिडिओ बघ :

Loading...
Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here