हिन्दू सोबत लग्न न करताही कुंकू का लावते स्मृति ईरानी? जाणून घ्या काय आहे सत्य ..

0
15

ह्या जगात प्रत्येकाचे स्वतःच वैयक्तिक आयुष्य असत ज्यात तो काहीही करू शकतो आणि त्यात त्याला कुणाचा हस्तक्षेप आवडत नाही. पण एका सेलिब्रिटीचे कुठले वैयक्तिक आयुष्य नसते. जर ते काही वेगळं करत असतील तर त्यांना सामान्य लोकांना सांगावं लागत की ते असे का करत आहे.

असेच काही केले आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय स्मृती इराणीनी. त्यांनी पारशी धर्मानुसार लग्न केले तरी सुद्धा त्या कुंकू लावतात. हा प्रत्येकाला पडलेला मोठा प्रश्न होता आणि सोशल मीडियावर त्याची अलोचना पण केली जात होती. हिंदू सोबत लग्न केले नाही तरी कुंकू का लावतात स्मृती इराणी ? तर मंडळी ह्या प्रश्नाचे उत्तर स्मृतीने सोशल मीडियाच्या ट्विटर हँडल वरून दिले आहे.

हिंदू सोबत लग्न नाही केले तरी कुंकू का लावते स्मृती इराणी ? :-भाजपा मध्ये स्मृती इराणीला तेज आणि कुशल वक्ता मानले जाते. ती गोष्ट वेगळी की 2014 मध्ये राहुल गांधी कडून लोकसभा निवडणुकीत हरली होती तरी तिला मोदी सरकारच्या कॅबिनेट मध्ये टेक्सटाईल मंत्रीची खुर्ची मिळाली. त्यानंतर तिच्या शिक्षणावर टीका होऊ लागली कारण ती नीट 12वी ही पास नाही. त्यावर स्मृतीने ट्विटरवर आपल्या पदवी आणि पदयोत्तर डिग्री दाखवल्या.

ही झाली तिची प्रोफेशनल लाईफ आता जर तिच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलायच झालं तर स्मृतीने 2001 मध्ये आपली मैत्रीण मोनाच्या पूर्व पती जुबिन इराणी सोबत लग्न केले. त्यानंतर त्यांना दोन मुलं झालीत आणि ते सुखाने नांदत आहेत. यादरम्यान लोकांच्या मनात प्रश्न आला की पारशी असून स्मृती कुंकू का लावते. त्यानंतर तिने उत्तर दिले की, लग्न भले पारशी सोबत केले असले तरी ती पंजाबी परिवरातून आहे आणि तो एकच धर्म पाळते.

Loading...

ती पारशी प्रथा परंपरा ही पाळते पण आपल्या धर्माचे पालन करणेही तिचे कर्तव्य आहे. मागील काही दिवसात जेव्हा गोत्रची गोष्ट चालली होती तेव्हा राहुल गांधीने आपला गोत्र सांगितले मग स्मृतीलाही सांगावे लागले. तेव्हा तिने सांगितले की तिच्या वडिलांचे गोत्र कौशल होते आणि ते ब्राम्हण होते. वडिलांच्या हिशोबाने ती आज पण आपला गोत्र कौशल मानते.

एक चांगली अभिनेत्री राहिली आहे स्मृती :- 23 मार्च 1976 साली दिल्लीत जन्मलेली स्मृती इराणी पहिले स्मृती मल्होत्रा होती. तिला मॉडेलिंगची फार आवडत होती आणि कॉलेज दिवसात मॉडेलिंग स्पर्धेत भाग घ्याची. 1999 साली एकता कपूरच्या लोकप्रिय शो क्यूँकी सास भी कभी बहु थी मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

2000 मध्ये शो ऑनएअर झाला त्यात स्मृतीने तुलसीचा लीडरोल केला होता. ह्या पात्राने तिला इतकी लोकप्रियता दिली की ती एका रात्रीत स्टार बनली. लोक तिला तुलसी नावानेच ओळखू लागले. ही सीरिअल स्टार पल्सवर जवळपास 10 वर्षे प्रसारित झाली याच सोबत तिने थोड़ी जमी थोड़ा आसमा, विरुद्ध, कविता, मनीबेन सारख्या इतर ही शो मध्येही काम केलेले.

Loading...
Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here